Laughter Queen Bharti Singh Crying : कॉमेडी क्विन भारती सिंगला का घ्यावा लागला कठोर निर्णय |

2022-04-23 70

कॉमेडी क्विन म्हणून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री भारती सिंगने खूपच कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली... गरोदरपणाच्या काळात देखिल भारती एका शोचं होस्टिंग करायची...मुलाच्या जन्मानंतर तिच्यावर असंख्य शुभेच्छांचा वर्षावही झाला. ज्यानंतर आता मुलगा 12 दिवसांचा होताच भारतीला अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला....

Videos similaires